Panasonic Lumix DC-G95 एक मिररलेस कॅमेरा

Panasonic Lumix DC-G95 एक मिररलेस कॅमेरा
    प्रोफेशनल विडीओ शूटींगसाठी पॅनासोनिक Lumix DC-G95 हा मिररलेस क्रिएटीव्ह कॅमेरा घेऊन येत आहे. मोठी ग्रीप असलेला हा कॅमेरा एका हाताने सहजपणे विडीओ शूट करता येईल असा आहे. यामुळे स्टील पिक्चर व विडीओ शूट करता येतो. कोअर्स टेक्स्चरची मॅग्नेझीयम बॉडी असलेल्या या कॅमेराचा लेन्स 60एमएम आहे. 20 मेगापिक्सल असलेला सेन्सर 4के रेज्योलूशनचा फुल एचडी विडीओ शूट करू शकतो. हा कॅमेरा व्ही-लॉग एल फंक्शनला सपोर्ट करतो.
(Published On 22/02/2020)

 

Techno Trend